Mahindra Tractors - Tirupati Tractors Social Feeds in Isagarh, ashoknagar
ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्याच मातीत आजही त्यांची प्रेरणा जिवंत आहे. आजचा शेतकरीह...
ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्याच मातीत आजही त्यांची प्रेरणा जिवंत आहे. आजचा शेतकरीही एक योद्धाच आहे - हातात तलवार नाही, पण कष्टांची ताकद, जिद्द आणि मातीशी असलेलं नातं आहे. याच बळावर तो रोज आपल्या शिवारात नवं स्वप्न पेरतो आणि समृद्ध भविष्य घडवतो. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! [Mahindra Tractors, Shiv Jayanti, Farming, Chhatrapati Shivaji Maharaj, Farmers]