महिंद्रा ट्रॅक्टर्सची मोठी ट्रॅक्टर रेंज शेती अणि कापणीच्या अनेक गरजा पूर्ण करते. तुमच्या मातीच्या स्थितीच्या आधारावर, बजेट आणि हॉर्सपाव्हरच्या आवश्यकतेनुसार, इंजिन आणि लिफ्ट क्षमतेनुसार इंजिन निवडा
महिंद्रा ट्रॅक्टरची किंमत, विविध घटकांवर अवलंबून असते उदा. ट्रॅक्टरचा प्रकार, डाउन पेमेंट, वित्त सुविधा आणि इतर. आम्हाला संपर्क कराकिंवा तुमच्या जवळच्या महिंद्रा डिलरशिपला ट्रॅक्टरच्या किमतीविषयीअधिक माहिती मिळवण्यासाठी भेट द्या.
हो महिंद्रा ट्रॅक्टर्स पाव्हर स्टिअरींग विकल्प ट्रॅक्टरला चालवणे सोपे करतो. खाली महिंद्ता ट्रॅक्टर्सची सूची दिलेली आहे, जी पाव्हर स्टिअरींग विकल्पासह येते.
महिंद्रा ट्रॅक्टर्स 15 ते 74 HP दरम्यान अनेक मॉडेल्सची निर्मिती करते. जेव्हा तुम्ही 20 HPपर्यंत महिंद्रा ट्रॅक्टर पाहता, तेव्हा तुम्ही महिंद्रा युवराज 215 NXTची निवडकरु शकता. अधिक शक्तीशाली ट्रॅक्टरसाठीमहिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 605 DIकिंवा महिंद्रा नोव्हो 755 DIखरेदी करण्याचा विचार करावा. आमच्याकडे तुमच्या शेतीच्या गरजांना साजेश्या ट्रॅक्टरच्या विविध रेंजेस आहेत.
18002100700 हा महिंद्रा ट्रॅक्टर्सचा टोल फ्री नंबर आहे, जो संपर्कासाठी 24 तास खुला आहे. तुम्ही कोणत्याहे मदतीसाठी आमच्यासोबत tractorcare@mahindra.com वर संपर्क करु शकता.
महिंद्रा मिनी ट्रॅक्टर्स प्राथमिकपणे बागा आणि ऑर्कर्ड्समध्ये बागकामासाठी उपयोगात आणले जातात. हे लहान आकारात येत असल्याने ते कापूस, द्राक्षे, डाळी, डाळिंब, ऊस, भुईमुग आणि इतरांसाठी आदर्श आहेत. तुम्ही त्यांचा उपयोग लॅंड फ्रॅगमेंटिंग आणि आफ्टर ऑपरेशन कार्यांसाठी करु शकता. महिंद्रा युवराज 215 एनएक्सटी आणि महिंद्रा जिव्हो रेंज आमच्या सर्वात जास्त विक्री होणा-या कॉंपॅक्ट ट्रॅक्टर्सपैकी एक आहेत.
37 वर्षांपासून, आम्ही शेतक-यांसोबत जवळून काम करत असल्यामुळे आम्हाला त्यांच्या गरजा आणि आव्हाने अधिक चांगल्या पध्दतीने समजावून घेता येतात. आम्ही मोठ्या श्रेणीचे ट्रॅक्टर्स देऊ करतो, जे शेतक-यांच्या विविध गरजांसाठी तसेच मातीच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी साजेसे असतात. आमचे ट्रॅक्टर्स वाजवी दरामध्ये शक्ती, दर्जा आणि विश्वासार्हता देतात. आमच्या रेंजमध्ये महिंद्रा एसपी प्लस, महिंद्रा एक्सपी प्लस, महिंद्रा जिवो, महिंद्रा युवो, महिंद्रा अर्जुन आणि महिंद्रा नोव्होचा समावेश होतो. महिंद्रा ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे शेतक-यांना त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करता येतो, हे आमच्या शक्तीशाली इंजिन्स, प्रभावी मायलेज, एसी केबिन, आणि 15 HP ते 74 HP हॉर्स पाव्हरमुळे शक्य होते.
हो, महिंद्रा ट्रॅक्टर भारतीय कंपनी आहे आणि गेल्या 37 वर्षांपासून देशातील सर्वोच्च निर्माता आणि बाजारपेठेतील अग्रणी संस्था आहे. संस्था आकारमानाने देखील जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे जिचे उत्तर अमेरिका, मॅक्सिको, ब्राझिल, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि जपानसह 40हून जास्त देशांमध्ये अस्तित्व आढळते.